Uncategorized

Sore Throat Cure : घशाच्या खवखवीला त्रासला आहात, तर ७ गोष्टी करा

[ad_1]

मुंबई : वातावरण झपाट्याने बदलत आहे (Weather Change) . बदलत्या वातावरणाचा सर्वात मोठा त्रास हा घशाला (Climate Change affect throat)  होत आहे. या वातावरणात घशाची खिचखिच सर्वाधिक वाढते. घशातील जीवाणुंच्या त्रासामुळे हा त्रास 2 ते 3 दिवस राहतो. (Corona Virus affect throat) घशाच्या या त्रासामुळे पुढचे काही दिवस खाण्यापिण्यावर परिणाम होतो. तुम्हालापण वातावारणातील फरकामुळे घशाचा त्रास होत असेल तर पहिलं आपलं जेवण बदला. आपल्या जेवणाचा खूप मोठा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. 

दहीला ठेवा दूर 

जर तुम्ही दही प्रेम असाल. तर सर्वात प्रथम दही खाणं बंद करा. दही खाल्यामुळे कफाचा त्रास अधिक वाढतो. यामुळे कफ घट्ट होऊन छातीतच राहतो. (Weather : 9 वर्षानंतर रविवार सर्वाधिक ‘हॉट’ दिवस, या आठवड्यात तापमान कसे असणार?)

 

या गोष्टींचं सेवन टाळा 

ज्या पदार्थात कॅल्शियम, विटामिन आणि खनिजे सर्वाधिक असतात. घशात खवखव होत असेल तर याचं सेवन करणं योग्य नाही. या गोष्टी गळ्याची सूज वाढवू शकतात. यामुळे तुम्हाला सर्वाधिक त्रास होऊ शकतो. 

सिट्रस फळांचा वापर टाळा 

गळ्यात खिचखिच होत असेल तर संत्र, लींबू आणि मोसंबीचा वापर टाळा. फळांमध्ये असलेला आंबटपणा तुम्हाला अधिक त्रास देऊ शखतो. यामुळे तुमच्या गळ्यात जळजळ होईल. यामुळे ऍलर्जी किंवा खास वाढू शकते. 

तळलेले पदार्थ टाळा 

तळलेले पदार्थ फक्त पचण्यासाठी कठीण असतात असं नाही. यामुळे तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होते. इम्युनिटी कमी झाल्यामुळे रोगाशी लढण्याची क्षमता कमी होती. तसेच तेलकट पदार्थ खाल्यामुळे घशाला खाज आणि गळ्यात जळजळ होऊ शकते. 

टेट्रा पॅक ज्यूस पिणं टाळा 

बाजारात मिळणारे टेट्रा पॅक ज्यूस टाळा. यामध्ये कृत्रिम रंगाचा वापर असतो. तसेच त्यामध्ये साठवणीसाठी अधिक प्रमाणात साखरेचे प्रमाण असते. यामुळे गळ्याला सूज येते. एवढंच नाही तर यामध्ये ऍसिड रिफ्लक्सचा त्रास वाढतो. 

चिंच वाढवू शकते त्रास 

यामुळे गळ्यात ऍलर्जी निर्माण होऊ शकते. गळ्याची खवखव वाढण्यास हे कारणीभूत असू शकते. 

आमचूर पावडरचं सेवन टाळा 

जेवणात आमचूर पावडरंच सेवन टाळा. यामुळे घशाची खवखव वाढू शकते. 



[ad_2]

Source link