Uncategorized

Optical Illusion : लागली पैज…. चित्रात दिसणाऱ्या मुलींचा अचूक आकडा सांगा

[ad_1]

मुंबई : नवा दिवस नवा फोटो असंच तुम्ही या फोटोकडे पाहून म्हणणार आहात. कारण ऑप्टीकल इल्यूशन म्हणत डोळ्यांना चकवा देणारा आणखी एक फोटो तुमच्या भेटीला आला आहे. दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं… असंच हा फोटो पाहताना लक्षात येत आहे. कारण, या फोटोमध्ये नेमकं दडलंय तरी काय हे शोधताना शोधणाऱ्यांच्या डोक्याचा व्यापही वाढत आहे. (Optical Illusion )

डोक्याला ताण देणारा फोटो 
माहितीसाठी एक लक्षात घ्या की या फोटोमध्ये 5 चेहरे दडले आहेत. यातले दोन चेहरे तुम्हाला अगदी स्पष्ट दिसतील. पण, उरलेल्या चेहऱ्यांना शोधण्यासाठी तुमचा कस लागणार आहे. 

या पाचपैकी 2 चेहरे पुरुष आणि तीन महिलांचे/ मुलींचे आहेत. फोटो/ चित्रामध्ये दिसणारे वर्तुळ पाहा. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा चेहरा मुलीचा आहे वा मुलाचा. 

चित्रात दिसणारा पहिला चेहरा मुलीचा आहे, दुसरा चेहरासुद्धा मुलीचाच आहे. तिसरा चेहरा एका पुरुषाचा आहे, तर चौथाही पुरुषच आहे. पाचवा चेहरा दिसल्यास तो एका मुलीचा आहे. 

कळतंय का काही? नाही…. हा फोटो पाहा, गोष्टी अधिक स्पष्ट होतील. 

PIC

कसं वाटलं हे चॅलेंज? वायफळ व्हायरल मॅसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा जरा मेंदूला कवायती करायला लावणारं हे चँलेंज मित्रांना देऊन पाहाच… 

 



[ad_2]

Source link